About Me

My photo
क्षणा क्षणा नि "ज्ञान" आणि कणा कणा नि धन जोडता येते या उक्तीवर सार्थ विश्वास असणाऱ्या माणसानी तयार केलेला ब्लॉग

Thursday, August 12, 2010

खटाटोप कशासाठी?

"विचारवाटिका" अर्थातच (Blog) सुरु करण्याचे कारण काय ? हा प्रश्न मला ओळखणाऱ्या बर्याच लोकांना पडेल कारण हा माणूस एक तर इतकी बडबड करत असतो आता ते कमी कि काय म्हणून स्वताची विचारवाटिका सुरु करावीशी वाटली.

आपण कणा कणा ने धन आणि क्षण क्षणाने ज्ञान जोडू शकतो पण या दोन्ही गोष्टींचा उपयोग आपण जेव्हढा जास्त करू तेव्हढ्या या गोष्टी आपल्याला जास्त होवून परत मिळतात.

गोसावी सर म्हणतात तसे "गावडे, आपले ज्ञान हे नेहमी दुसऱ्याला दिले पाहिजे!" 

बास आणि फक्त या उद्देशानेच या विचार वाटीकेची सुरुवात करत आहे.

दररोज एका नवा अनुभव तुम्हाला येथे वाचायला मिळेल पाहूयात हा प्रकार कुठ पर्यंत चालतो आहे ते !

तुम्हाला कुठल्या गोष्टी विषयी माहिती हवी असेल तर नक्की विचार ती देण्या साठी सगळे प्रयत्न होतील हे नक्की ! 

कळावे 
लोभ असावा 

तुमचाच मित्र 
अमित गावडे 


3 comments:

  1. mh16 naav nai thevale :)
    sundar kalpana ahe ...jheun jaa pudhe ... me roz vachen !! n tu nahi lihiles roz tar ka he pan vicharen ....
    happy writing !!

    ReplyDelete
  2. "विचारवाटिका".. चांगला शब्द आहे.. तुझ्या माझ्या ब्लॉगपोस्ट
    वरच्या प्रतिक्रिया पाहून तुही छान लिहू शकशील असे विचार यायचे मनात.. हे त्याचं मूर्त रूप!! तुझे विचारही वाचायला आवडतील!! मनःपूर्वक शुभेच्छा!!

    ReplyDelete